यंदा शनि जयंती कधी आहे?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Apr 28, 2024
Hindustan Times
Marathi
सनातन धर्मात शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत.
ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता मानले जाते.
तसेच, शनि हा सेवा आणि व्यवसाय यांसारख्या कर्माचा स्वामी मानला जातो.
शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात, अशीही मान्यता आहे.
2शनिवार आणि शनि जयंती हे दिवस भगवान शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहेत.
यंदा शनि जयंती बुधवारी, ८ मे २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे.
शनि जंयतीच्या दिवशी रविपुत्राची पूर्ण भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांना इच्छित वरदान मिळते.
'या' आहेत जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या रेल्वे!
पुढील स्टोरी क्लिक करा