हिंदू धर्मात शनिदेवाला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. 

Freepik

By Dilip Ramchandra Vaze
May 15, 2023

Hindustan Times
Marathi

शनिची चाल अत्यंत धीमी असते. मात्र हीच धीमी चाल भल्याभल्यांना रंक करते. 

Freepik

त्यामुळेच शनि आणि त्याची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये आणि शनिदेवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत असतात. 

Freepik

शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहावी असं वाटत असेल तर पुन्हा एकदा शनिदेवांना प्रसन्न करण्याची वेळ आली आहे. 

Freepik

शनिची कृपा आपल्यावर राहावी असं वाटत असेल तर शनिदेवांना लवकरच तुम्ही खूष करू शकाल. 

Freepik

आगामी वैशाख अमावस्या येत्या १९ मे २०२३ रोजी येत आहे. अशात याच अमावस्येच्या दिवशीच शनैश्चर जयंती साजरी केली जाणार आहे. 

Freepik

शनैश्चर जयंती म्हणजे सूर्यदेव पुत्र शनिदेवांचा वाढदिवस. याला शनि जयंती असंही ओळखलं जातं.

Freepik

शनि जयंतीची तारीख - १९ मे २०२३ वैशाख अमावस्या तिथीची सुरुवात - १८ मे रात्री ०९.४१ वाजता वैशाख अमावस्या तिथीची समाप्ती - १९ मे रात्री ०९.२१ वाजता.

Pinterest

देवघरात चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी!