शमा सिकंदरचे हॉट अन् बोल्ड फोटो

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jul 20, 2024

Hindustan Times
Marathi

शमा सिकंदर आपल्या हॉटनेसमुळे ओळखली जाते. तिचे इंस्टाग्राम अशाच हॉट फोटोंनी भरले आहे.

सोशल मीडियावर शमा सिकंदर आपल्या हॉटनेसने चाहत्यांना घायाळ करत असते.

या फोटोत शमा सिकंदर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बीचवर झोपून पोज देत आहे.  

पिवळ्या रंगाच्या बिकिनीत शमा खुपच गॉर्जियस दिसत आहे. 

शमा सिकंदरने आतापर्यंत अनेक टीवी शोज, म्यूझिक व्हिडिओज आणि चित्रपटात काम केले आहे.

ट्रेडिशनल असो किंवा ग्लॅमरस शमा सिकंदर प्रत्येक लुकमध्ये कमालीची सुंदर दिसते.

स्वीमिंग पूलमध्ये बिकिनीत किलर पोज देताना शमा सिकंदर.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान