शमाच्या बीचवरील मोनोकिनीतील फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 04, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री शमा सिकंदरने नुकतेच आपले बोल्ड मोनोकिनी फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

शमा सिकंदर आपल्या बोल्ड अँड ब्यूटीफुल फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ माजवत असते.

या फोटोतून अभिनेत्री आपल्या जुन्या आठवणी ताज्या करताना दिसत आहे. 

फोटोला कॅप्शन दिले आहे की, , 'काश मैं अपना मंडे बीचडे की तरह शुरू कर सकती’

शमा सिकंदरने आपला सेंसेशनल लुक चाहत्यांना दाखवला आहे.

या फोटोत शमाने लिंबू कलरची मोनोकिनी परिधान केली आहे. 

अभिनेत्री दुबईतील समुद्रकिनारी आपला क्वॉलिटी टाइम घालवताना दिसत आहे. 

मोनोकिनीतील बोल्ड फोटोंनी तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोंवरून दिसते की, शमाला समुद्रकिनारी निवांत वेळ घालवणे किती आवडते.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक कोणाच्या नावावर?