'मला मिठी मारण्याचा प्रयत्न केला' अभिनेत्रीने सुपरस्टारसोबतचा सांगितला अनुभव

By Aarti Vilas Borade
Sep 21, 2024

Hindustan Times
Marathi

Enter text Here

बॉलिवूड अभिनेत्री शमा सिंकदर ही कायम चर्चेत असते

नुकताच शमाने एका जाहिरातीच्या शुटिंगच्या वेळचा किस्सा सांगितला आहे

या जाहिरातीच्या वेळी अभिनेत्याने अचानक सीनमध्ये बदल केल्याची माहिती शमाने दिली

अभिनेत्याने जाहिरातीमध्ये बदल करुन मला मिठी मारली असे शमा म्हणाली

हा अभिनेता सुपरस्टार असल्याचे शमाने सांगताच सर्वांना धक्का बसला आहे

शमाने याच मुलाखतीमध्ये इतर चित्रपटांतून बाहेर काढल्याचे देखील सांगितले

एक वेळ तर अशी आली की शमाला इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला

हृदयाचे रक्षण करणारे पदार्थ