८ ऑस्कर जिंकणाऱ्या चित्रपटाला शाहरुख खानने दिलेला नकार!

Photo : Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 11, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला अवघ्या मनोरंजन विश्वाचा ‘बादशहा’ म्हटलं जातं.

Photo : Instagram

ऑस्करच्या निमित्ताने सध्या ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या जुन्या चित्रपटांची नावेही चर्चेत आली आहे.

Photo : Instagram

ओपेनहायमर आणि पुअर थिंग्स या चित्रपटांनी यंदा सर्वाधिक पुरस्कार मिळवत ऑस्कर गाजवलाय. 

Photo : Instagram

ओपनहायमर या चित्रपटाने तब्बल सात ऑस्कर पुरस्कार पटकावले आहेत.  

Photo : Instagram

याआधी देखील एका चित्रपटाने अशी किमया करून दाखवली होती.  

Photo : Instagram

एक-दोन नव्हे तर तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या या चित्रपटाला शाहरुख खान नकार दिला होता.

Photo : Instagram

२००९ मध्ये आलेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारांमध्ये आठ पुरस्कार जिंकले होते.

Photo : Instagram

‘स्लमडॉग मिलेनियर’मधील एका भूमिकेसाठी शाहरुख खानला देखील विचारणा झाली होती.

Photo : Instagram

त्यावेळी शाहरुख खान ‘केबीसी’ हा शो होस्ट करत होता, त्यामुळे चित्रपटात साधर्म्य असणाऱ्या भूमिकेला त्याने नकार दिला होता.

Photo : Instagram

विचारांनी मजबूत लोक या गोष्टी करत नाहीत!