अभिनेत्री शर्वरी वाघच्या 'या' हॉट फोटोंनी सोशल मिडियावर घातला धुमाकूळ

By Ninad Vijayrao Deshmukh
Jun 05, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री शर्वरी वाघच्या  इंस्टाग्रामवर तिचा हॉट आणि ग्लॅमरस लूक पाहून तिच्या  चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत

या फोटोंमध्ये शर्वरी वाघने तिच्या वेगवेगळ्या स्टाइलने चाहत्यांना घायाळ केले आहे. 

 लाल रंगाच्या ड्रेसमध्ये शर्वरी वाघ हॉट आणि  बोल्ड दिसत आहे 

शर्वरी वाघला डेनिम मिनी ड्रेसमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना घाम फुटला आहे. 

शर्वरीने गुलाबी आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये  चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहे.

 शर्वरी वाघने  आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे. केवळ ग्लॅमरसच नाही तर शर्वरी पारंपारिक लूकमध्ये देखील खूप सुंदर दिसते. 

शर्वरी वाघ कधी तिच्या पारंपरिक लूकने, तर कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलने तर कधी तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान