‘स्कूप’ ते ‘बडे मियाँ छोटे मियाँ’; एप्रिलमध्ये मिळणार मनोरंजांची मेजवानी!

Photo Credits: IMdb

By Harshada Bhirvandekar
Apr 12, 2024

Hindustan Times
Marathi

एप्रिल महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. एप्रिलमध्ये ओटीटी आणि चित्रपटगृहांमध्ये रोमान्स, ॲक्शन आणि ड्रामा सगळ्याचा मिलाफ पाहायला मिळणार आहे.

Video Credits: Pexels

स्कूप

Photo Credits: IMdb

'स्कूप' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर १५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Photo Credits: IMdb

बडे मियाँ छोटे मियाँ

Photo Credits: IMdb

बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट १० एप्रिलला रिलीज झाला आहे.

Photo Credits: IMdb

मैदान

Photo Credits: IMDb

'मैदान' हा चित्रपट १० एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. 

Photo Credits: IMDb

अमरसिंह चमकिला

Photo Credits: IMdb

'अमरसिंह चमकिला' हा चित्रपट १२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.  

Photo Credits: IMdb

सिरेन

Photo Credits: IMdb

'सिरेन' हा चित्रपट ५ एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.

Photo Credits: IMdb

फर्रे

Photo Credits: IMdb

'फर्रे' हा चित्रपट 'झी ५'वर १० एप्रिल रोजी रिलीज झाला आहे.

Photo Credits: IMdb

पॅरासाईट: द ग्रे

Photo Credits: IMdb

'पॅरासाईट: द ग्रे' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

Photo Credits: IMdb

दो और दो प्यार

Photo Credits: IMdb

'दो और दो प्यार' हा चित्रपट १९ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

Photo Credits: IMdb

लव्ह, सेक्स और धोका २

Photo Credits: IMdb

 'लव्ह सेक्स और धोका २' हा चित्रपट १९ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. 

Photo Credits: IMdb

जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी

Photo Credits: IMdb

जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' हा चित्रपट १५ एप्रिलला रिलीज होणार आहे.

Photo Credits: IMdb

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या