सचिन तेंडुलकरच्या लेकीची नवी जाहिरात पाहिलीत का?

By Aarti Vilas Borade
May 13, 2024

Hindustan Times
Marathi

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमीच तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत असते

सारा आजकाल सतत नवीन जाहिरातींमध्ये दिसत असते

सोशल मीडियाद्वारे कॉस्मेटिक ब्रँडची जाहिरात करताना सारा दिसते

सारा एका फेस क्रिमची ब्रँड अम्बेसिडर आहे

ಜಾಹೀರಾತಿನಲ್ಲಿ ಸಾರಾ ತೆಂಡೂಲ್ಕರ್ ಅವರ ಮನಮೋಹಕ ಶೈಲಿ ಮತ್ತು ಸುಂದರ ನಟನೆ ಎಲ್ಲರ ಕಣ್ಮನ ಸೆಳೆದಿದೆ. ನೆಟ್ಟಿಗರಂತೂ ಹಾಲಿನಷ್ಟೆ ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಎನ್ನುತ್ತಿದ್ದಾರೆ.

जाहिरातीत सारा तेंडुलकरची ग्लॅमरस शैली आणि सुंदर अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

पांढऱ्या टॉपमधील सचिनची मुलगी बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते

सारा पुन्हा एकदा बबली स्टाईलमध्ये दिसत आहे

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग