सचिनच्या लेकीचा रॉयल लुक, पाहा ग्लॅमरस फोटो
By
Shrikant Ashok Londhe
Jul 14, 2024
Hindustan Times
Marathi
दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी साराने आपले ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
साराचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
सारा अशी स्टार किड आहे, जी आपल्या सौंदर्याने सोशल मीडियावर खळबळ माजवत असते.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते व आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.
सारा एक ऑनलाइन स्टोअर चालवते.
साराला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.
सारा स्टायलिश साडीत स्टिनिंग लुकमध्ये दिसत आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा