सैफ आणि अमृताचं मिनी व्हर्जन! फोटो बघाच...

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 05, 2024

Hindustan Times
Marathi

सारा अली खानने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. 

Photo: Instagram

या कार्यक्रमात सारा अली खान तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत पोहोचली होती. 

Photo: Instagram

यादरम्यान साराने तिच्या लूक्सनी सगळ्यांच्याच नजरा स्वतःवर खिळवल्या होत्या.

Photo: Instagram

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या तिसऱ्या दिवशीचा साराचा ड्रेस मनीष मल्होत्राने डिझाईन केला होता. 

Photo: Instagram

साराच्या या जरदोजी सूटचा तिची आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी विशेष संबंध होता.

Photo: Instagram

सारा अली खानने तिच्या या रॉयल लुकने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.

Photo: Instagram

साराने जरदोसी बॉर्डर सूट घातला होता आणि यात ती खूप सुंदर दिसत होती. 

Photo: Instagram

या लूकसाठी तिने चुडीदारसोबत गुलाबी रंगाचा शॉर्ट अनारकली कुर्ता घातला होता. 

Photo: Instagram

साराचा हा ड्रेस तिची आजी शर्मिला टागोर यांच्या एका ड्रेसचे रीइंव्हेशन होता.

Photo: Instagram

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels