बोल्ड सारा अली खानच्या घायाळ अदा

By Aarti Vilas Borade
Mar 04, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या सर्वत्र अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग फंकशनची चर्चा सुरु आहे

अनेक बॉलिवूड कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते

दरम्यान, सारा अली खानने सर्वांचे लक्ष वेधले आहे

तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे

साराच्या या ड्रेसवर मोती असल्याचे पाहायला मिळतायेत

सारा या ड्रेसमध्ये अतिशय हॉट दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!