सारा अली खानचा 'सिंड्रे'ला लूक!

By Aarti Vilas Borade
Mar 19, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सतत चर्चेत असते

साराचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत

सध्या साराची सिनेमांमुळे नाही तर फोटोशूटमुळे चर्चा रंगली आहे

या फोटोंमध्ये साराने आकाशी रंगाचा वनपिस परिधान केला आहे

मोकळे केस, न्यूड केस मेकअपमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत आहे

साराचे हे फोटो पाहून अनेकांनी सिंड्रेला लूक असे म्हटले आहे

चाहत्यांनी साराच्या फोटोवर लाइक्सचा कमेंट केला आहे

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels