सारा अली खानचा सुंदर साडी लूक!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 13, 2024

Hindustan Times
Marathi

सारा अली खान मल्टीकलर प्रिंटेड साडी आणि मॅचिंग ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Photo: Instagram

अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा पारंपारिक लूकमुळे इंटरनेटवर चर्चेत आली आहे. 

Photo: Instagram

या लेटेस्ट फोटोंमध्ये सारा अली खान साडी नेसून दिवासारख्या पोज देताना दिसत आहे.

Photo: Instagram

सारा अली खानच्या या साडीतील फोटोंना चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Photo: Instagram

या फोटोंमध्ये सारा अली खान मल्टीकलर प्रिंटेड साडी आणि मॅचिंग ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Photo: Instagram

या फोटोंमध्ये सारा अली खान अतिशय साधेपणाने वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

Photo: Instagram

या लूकमध्ये सारा अली खानने साडीशी जुळणारी लटकन पोटली बॅग देखील घेतली होती.

Photo: Instagram

सोशल मीडियावरील या फोटोंमध्ये सारा बॅक पोज देताना खूप सुंदर दिसत आहे.

Photo: Instagram

सारा अली खानच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते भरभरून कमेंट करताना दिसत आहेत.

Photo: Instagram

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay