बोल्ड अन् ब्युटीफुल सारा अली खान!
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Jan 29, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने २८ जानेवारीला पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये हजर राहिली होती.
Photo: Instagram
अवॉर्ड नाईटमधील साराचा लूक पाहून चाहते दिवाने झाले होते. तिने हे फोटो सोशल शेअर केले आहेत.
Photo: Instagram
सारा अली खानचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिचा लूक हुबेहुब फिल्मफेअरच्या ब्लॅक लेडीसारखा होता.
Photo: Instagram
सारा अली खानने हाय थाय स्लिट हॉल्ड नेक गाऊन परिधान केला होता.
Photo: Instagram
डार्क आयमेकअप आणि बन हेअरस्टाईलसह तिने हा लूक पूर्ण केला.
Photo: Instagram
साराने वेगवेगळ्या पोज देत फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने काही इमोजी पोस्ट केल्या.
Photo: Instagram
सारा अली खानच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Photo: Instagram
सारा अली खान लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत ‘मेट्रो’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
Photo: Instagram
सारा अली खानचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Photo: Instagram
काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...
पुढील स्टोरी क्लिक करा