आईची लाडकी सारा अली खान!

By Harshada Bhirvandekar
Jan 03, 2025

Hindustan Times
Marathi

अमृता सिंह ८०-९०च्या दशकांत बॉलिवूडवर राज्य करणारी एक अभिनेत्री आहे.

अमृता सिंहची मुलगी ही आजच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सारा आणि अमृता ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध माय-लेकींची जोडी आहे.

सारा अनेकदा आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

दोघीही मायलेकींची जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या ट्रीपसाठी एकत्र जात असते.

सारा तिची आई अमृता हिला आपली चांगली मैत्रीण आणि मार्गदर्शक मानते.

सारा अली खान नेहमी म्हणते की, तिच्या आईनेच तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा दिली आहे.

झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?