निशीच्या लग्नात उमा आणि ओवीची हवा!

By Aarti Vilas Borade
Jan 24, 2024

Hindustan Times
Marathi

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील खोत कुटुंबात लग्न कार्य आहे आणि तयारी एकदम जोरात चालू आहे

उमा आणि रघुनाथच्या लाडक्या लेकीच निशीचं लग्न आहे

माहेरच्या पिवळ्या रंगाच्या साडीत निशी तयार आहे

मुलीचं लग्न तर आईचाही थाट तितकाच असतो

मोत्याची नथ आणि गळ्यात सोन्याचा हार आणि हातात हिरवा चुडा घालून उमा निशीच्या लग्नकार्यासाठी तयार झाली

नवरीची बहीण ओवी ही निशीच्या लग्नासाठी पारंपरिकरीतीने तयार झाली आहे

जांभळ्या आणि लाल  रंगाची  साडी, मोत्याची नथ आणि दागिने त्यावर नाजूकशी एक टिकली लावून ओवी सजली आहे

रुद्राक्षाचे फायदे