सफला एकादशीला कोणत्या मंत्राचा जप करावा?
By
Priyanka Chetan Mali
Dec 22, 2024
Hindustan Times
Marathi
सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी उपवास करण्याचीही परंपरा आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सफला एकादशी या वर्षी गुरुवार, २६ डिसेंबर रोजी आहे.
चला आज जाणून घेऊया सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान कोणत्या मंत्राचा जप करावा.
सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ॐ नमो नारायणा या मंत्राचा जप करावा.
ॐ क्लिम विष्णवे नम:,ॐ प्रद्युम्नाय नम:,ॐ सकर्षणाय नम: आणि ॐ आहं अनिरुध्दाय नम: तुम्ही या मंत्रांचा जप देखील करू शकतात.
आसनावर बसून मंत्रांचा जप करावा. मंत्राचा जप दरम्यान थांबू नका आणि आपल्या क्षमतेनुसार मंत्र किती वेळा म्हणायचा ते ठरवा.
सफला एकादशीच्या दिवशी या मंत्रांचा जप केल्याने यशाचा मार्गात येणारे अडथळे नष्ट होतात आणि कार्य सिध्दीस जाऊ लागते.
सफला एकादशीच्या दिवशी या नारायण मंत्रांचा जप केल्याने घरात सुख-समृध्दी येते आणि देवी लक्ष्मीचीही सदैव कृपा राहते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मध्ये काय- काय मिळणार?
HT Tech
पुढील स्टोरी क्लिक करा