By Harshada Bhirvandekar
May 18, 2024

Hindustan Times
Marathi

ती तिच्या पोस्टमधून सगळ्यांना फिट राहण्यासाठी प्रेरणा देखील देते. 

कायम फिट राहण्याकडे तिचा कसा कल आहेम हे तिच्या या व्हिडीओमधून कळत आहे.

आरती कडव दिग्दर्शित 'मिसेस' या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त चित्रपटात ती दिसणार आहे, जो या वर्षी प्रदर्शित होणार आहे. 

निर्जला एकादशीला या राशींचं भाग्य उजळणार