उफ्फ तेरी अदा... संस्कृती बालगुडेच्या कातील अदा!

Photo: @sanskruti_balgude_official/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 21, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.

Photo: @sanskruti_balgude_official/IG

छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही संस्कृतीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

Photo: @sanskruti_balgude_official/IG

मालिका विश्वापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. 

Photo: @sanskruti_balgude_official/IG

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

Photo: @sanskruti_balgude_official/IG

नुकतेच तिने तिचे काही सिझलिंग फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo: @sanskruti_balgude_official/IG

हिरव्या रंगाचा स्कर्ट आणि टॉप या लूकमध्ये संस्कृती कमालीची सुंदर दिसत आहे.  

Photo: @sanskruti_balgude_official/IG

केवळ अभिनयच नव्हे, तर संस्कृती इतरही अनेक कलागुणांमध्ये पारंगत आहे.

Photo: @sanskruti_balgude_official/IG

अभिनय आणि फॅशनच नव्हे, तर चित्रकला आणि भरतनाट्यममध्ये देखील ती प्रवीण आहे.

Photo: @sanskruti_balgude_official/IG

संस्कृती बालगुडेच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Photo: @sanskruti_balgude_official/IG

रुद्राक्षाचे फायदे