संस्कृती बालगुडेचा हॉट लूक!

By Aarti Vilas Borade
Jul 03, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही कायम चर्चेत असते

सध्या सोशल मीडियावर संस्कृती बालगुडेचे काही फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

या फोटोंमध्ये संस्कृतीने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे

तसेच या टॉपवर त्याने काळ्या रंगाची जीन्स घातली आहे

संस्कृतीचा स्मोकी लूक अतिशय सुंदर दिसत आहे

या टॉपमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे

सोशल मीडियावर संस्कृतीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay