अभिनेता संजय दत्तची एकूण संपत्ती किती?
By
Aarti Vilas Borade
Jul 29, 2024
Hindustan Times
Marathi
'ए मामू' म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे संजय दत्त
आज २९ जुलै रोजी संजय दत्तचा वाढदिवस आहे
संजय दत्त त्याचा ६५ वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करत आहे
संजयने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत
संजय दत्तचे मुंबईत आलिशान घर आहे
संजू बाबाला लग्झरी गाड्यांचा शौक आहे
संजय दत्तकडे एकूण २९५ कोटी रुपयांची संपत्ती आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा