बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्या मान्यताच्या प्रेमात कसा पडला संजूबाबा?

By Aarti Vilas Borade
Jul 23, 2024

Hindustan Times
Marathi

'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे संजय दत्त

संजय दत्तने बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करणाऱ्या मान्यताशी लग्न केले आहे. वाचा त्यांची लव्ह स्टोरी

१९८७ साली संजय दत्तने ऋचा शर्माशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही

त्यानंतर संजय दत्तचे नाव माधुरी दीक्षितशी जोडले गेले

स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये संजय दत्त एका मुलीला म्हणजे मान्यताला घेऊन पोहोचला होता

नोव्हेंबर २००६मध्ये संजय दत्त आणि मान्यताने लग्न केल्याचे समोर आले

मान्यताने काही बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS