सानिया मिर्झाचे १० हॉट फोटो

Sania Mirza IG

By Rohit Bibhishan Jetnavare
Dec 10, 2024

Hindustan Times
Marathi

सानिया मिर्झा फेब्रुवारी २०२३ मध्ये टेनिसमधून निवृत्त झाली.

सानियाने आपल्या करिअरमध्ये एकूण ६ ग्रँण्डस्लॅम जेतेपदं जिंकली.

सानियाने आपल्या करिअरमध्ये एकूण ४ ऑलिम्पिक खेळले. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती सेमी फायनलपर्यंत पोहोचली होती.

सानियाने २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले होते.

पण जानेवारी २०२४ मध्ये सानिया-शोएबचा तलाक झाला. तलाकनंतर शोएबने तिसरे लग्न केले.

सानिया रिटायरमेंटनंतरही खूप फिट आहे. ती रेग्युलर जीम जाते आणि आपल्या फिटनेसची काळजी घेते.

सानिया-शोएब यांचा ५ वर्षांचा एक मुलगा आहे. त्याचे नाव इझहान आहे.

सानिया मिर्झा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते.

सानियाची इन्स्टाग्रामवर तगडी फॅन फॉलोविंग आहे. सानियाचे इन्स्टाग्रामवर १३.२ मिलियन्स फॉलोवर्स आहेत.

सानिया मिर्झाची एकूण संपत्ती सुमारे २०० कोटी रुपये आहे.

प्रिया सरोज कोण आहे?