सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मध्ये काय- काय मिळणार?

HT Tech

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 25, 2025

Hindustan Times
Marathi

 सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ जुलै महिन्यात लाँच होऊ शकतो. फोल्डेबल बद्दल आम्हाला आतापर्यंत जे काही माहित आहे ते येथे आहे.

HT Tech

आता, सॅमसंग गॅलेक्सी एस २५ सीरिज लाँच झाली आहे, आम्ही पुढील गॅलेक्सी अनपॅक्डची वाट पाहत आहोत.

HT Tech

जुलैच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये सॅमसंग आपल्या नवीन जनरेशनफोल्डेबलला काही नवीन फीचर्स आणि अपग्रेडसह सादर करण्याची शक्यता आहे.

HT Tech

यावर्षी सॅमसंग तीन मॉडेल्स जूनमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे, यात सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७, सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ७ आणि सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप एफईचा समावेश आहे.

HT Tech

या फोनमध्ये नोटबूक स्टाइल डिझाइन मिळण्याची शक्यता आहे.

HT Tech

या वर्षी सॅमसंग स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपची ७-कोर आवृत्ती सादर करणार असल्याची चर्चा आहे.

HT Tech

डिझाइनच्या बाबतीत गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मोठा असेल आणि दक्षिण कोरियात लाँच केलेल्या झेड फोल्ड ६ स्पेशल एडिशन व्हर्जनसारखाच दिसेल.

Samsung

फोल्डेबल मध्ये ४ हजार ४०० एमएएच क्षमतेची बॅटरी असेल, जी फोल्डिंग हिंजमुळे स्प्लिट होईल.

Samsung

गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मध्ये मुख्य कॅमेऱ्याच्या अपग्रेडसह ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे.

Samsung

जया एकादशीला विष्णू देवाला अर्पण करा या पदार्थांचा नैवेद्य