नव्या फिचर्ससह सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ लॉन्च
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Jul 12, 2024
Hindustan Times
Marathi
सॅमसंगने पॅरिसमध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड २०२४ इव्हेंटचे आयोजन केले, ज्यात त्यांनी आपले अनेक प्रॉडक्ट लॉन्च केले.
गॅलेक्सी झेड फ्लिप ६ सह सॅमसंगने आपल्या अपग्रेड आणि नवीन डिझाइनने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ हा पॉकेट आकाराचा क्लॅमशेल फोल्डेबल स्मार्टफोन आहे जो फ्लेक्सविंडोसह येतो.
या स्मार्टफोनमध्ये आर्मर अॅल्युमिनियम आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आले आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ वजन फक्त १८७ ग्रॅम आहे, यामुळे सर्वात हलका गॅलेक्सी झेड सीरिज फ्लिप फोन बनला आहे.
गॅलेक्सी झेड फोल्ड ६ मध्ये ४००० एमएएचची अपग्रेडेड बॅटरी आहे
हा स्मार्टफोन फास्ट वायरलेस चार्जिंग २.० आणि वायरलेस पॉवरशेअरला सपोर्ट करतो.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा