फ्लिपकार्ट सेलमध्ये 'हा' 5G फोन ७००० हजारांनी स्वस्त!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Nov 19, 2024

Hindustan Times
Marathi

फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये सॅमसंगचा 5G स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए १४ 5G तब्बल ७ हजारांनी स्वस्त मिळत आहे.

४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट असलेल्या हा फोन १७ हजार ४९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा फोन ७००० रुपयांच्या थेट डिस्काउंटनंतर १० हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेतून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. 

हा फोन डार्क रेड, लाइट ग्रीन आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए १४ 5G मध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळत आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

या फोनमध्ये ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

    सोशल मीडियावर चर्चेत असणारी  पाकिस्तानी इम्शा रहमान आहे तरी कोण?