समांथा रुथ प्रभूकडे एकूण किती संपत्ती आहे?

By Aarti Vilas Borade
Apr 28, 2024

Hindustan Times
Marathi

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू दिसायला जेवढी सुंदर आहे तितकाच अप्रतिम अभिनय करते

आपल्या अभिनयाच्या जोरावर समांथाने अनेक हिट चित्रपट दिले

फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी नाही तर बॉलिवूडमध्येही समांथाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे

कधीकाळी प्रचंड वाईट परिस्थितीशी झुंजणारी समांथा आज कोट्यवधींची मालकीण आहे

समांथाची बहुतेक कमाई ही चित्रपट आणि जाहिरातींमधून होते

समांथाकडे एकूण ८० कोटींची संपत्ती आहे

समांथा महिन्याला २५ लाख रुपये कमावते आणि वर्षाकाठी ३ कोटी कमावते 

सोफिया अंसारीचे रेड ब्रालेसमध्ये मोकळे केस सोडून हॉट फोटोशूट

Instagram