समंथा रुथ प्रभू पुन्हा फॉर्मात!
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Feb 17, 2024
Hindustan Times
Marathi
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून मोठ्या ब्रेकवर होती.
Photo: Instagram
अभिनेत्री एका मोठ्या आजाराशी झुंज देत असून, यातून बरे होण्यासाठी ती ब्रेकवर होती.
Photo: Instagram
चाहते समंथाच्या पुनरागमनाची वाट बघत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
Photo: Instagram
अभिनेत्री समंथा प्रभू आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Photo: Instagram
नुकतीच समंथा प्रभू हिने चेन्नईमधील एका इव्हेंटला हजेरी लावली होती.
Photo: Instagram
या इव्हेंटमधील अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा लूक कमालीचा सुंदर होता.
Photo: Instagram
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.
Photo: Instagram
केवळ साऊथच नाही, तर हिंदी प्रेक्षकांमध्येही समंथा खूप लोकप्रिय आहे.
Photo: Instagram
आता अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या पुनरागमनाची जोरदार तयारी करत आहे.
Photo: Instagram
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा