सलमानची एकूण संपत्ती माहित्येय?

By Aarti Vilas Borade
Mar 20, 2023

Hindustan Times
Marathi

सलमान खान हा अतिशय लोकप्रिय आहे

बॉलिवूडचा भाईजान म्हणून तो ओळखला जातो

सलमानचा चाहता वर्ग मोठा आहे

चाहते भाईजानच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात असतात

त्याचा प्रत्येक सिनेमा हिट ठरताना दिसतो

बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या सलमानकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे

सलमान २८५० कोटी रुपयांचा मालक आहे

दरवर्षी तो २२० कोटी रुपये कमावतो

‘नवरी मिळे हिटलरला’मधील वल्लरीचे शिक्षण किती?