‘सैराट’ची ‘आर्ची’ रिंकू राजगुरू किती शिकलीये?
Photo: Instagram
By Harshada Bhirvandekar
Mar 21, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी मनोरंजन विश्वात एक मोठा इतिहास रचणारा चित्रपट म्हणून ‘सैराट’चं नाव घेतलं जातं.
Photo: Instagram
‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळीच उंची मिळवून दिली.
Photo: Instagram
या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
Photo: Instagram
‘सैराट’ या चित्रपटाच्या वेळी रिंकू राजगुरू ही अकलुजमधील माध्यमिक शाळेत शिकत होती.
Photo: Instagram
‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रिंकू राजगुरू हिचा १०वीचा निकाल लागला होता.
Photo: Instagram
चित्रपटामध्ये काम करून त्याचवेळी आपला अभ्यास सांभाळणाऱ्या रिंकूने १०वीत ६६.४०% गुण मिळवलेले.
Photo: Instagram
यानंतर चित्रपटात विश्वात व्यस्त झालेल्या रिंकू राजगुरू हिला शिक्षण सोडावे लागले होते.
Photo: Instagram
मात्र, नंतर तिने टेंभूर्णीच्या ‘जय तुळजाभवानी’ महाविद्यालयातून तिने १२वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
Photo: Instagram
१२वीमध्ये ८२% गुण मिळवणाऱ्या रिंकू राजगुरू हिला पुढे आणखी शिक्षण घ्यायचे आहे.
Photo: Instagram
हृदयाचे रक्षण करणारे पदार्थ
पुढील स्टोरी क्लिक करा