‘छोटे नवाब’ इब्राहिम अली खानचं अभिनयात पदार्पण!

By Harshada Bhirvandekar
May 22, 2024

Hindustan Times
Marathi

पतौडी खानदानाचा पुढचा नवाब म्हणजेच सैफ अली खान चा मुलगा इब्राहिम अली खान चर्चेत आला आहे.

आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इब्राहिम अली खान याने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे.

चित्रपटात झळकण्यापूर्वीच इब्राहिम अली खान याच्याकडे मोठ्या ब्रँडची जाहिरात आली आहे.

सैफ आणि अमृता यांचा मुलगा इब्राहिम अली खान हा नुकताच स्पोर्ट्स ब्रँड ‘पुमा’ची जाहिरात करताना दिसला.

स्पोर्ट्स ब्रँड ‘पुमा’ने इब्राहिम अली खान याचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सैफ अली खान याने देखील आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीतून केली होती.

सैफच्या पावलावर पाऊल ठेवूनच आता इब्राहिम अली खान जाहिरातीनंतर एका चित्रपटात झळकणार आहे.

इब्राहिम अली खान दिसायला अगदी त्याचे वडील सैफ अली खान यांची हुबेहूब कॉपी वाटतो.

इब्राहिम अली खानला पाहिल्यानंतर चाहते त्याला तरुणपणीचा सैफ अली खानच म्हणतात.

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार का?