प्रिंटेट शॉर्ट स्कर्ट आणि भगवा शर्ट, सईचा हॉट अंदाज
By
Aarti Vilas Borade
Jan 16, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच चर्चेचा विषय ठरते
कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे
सईने अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे असे स्थान निर्माण केले आहे
सध्या सोशल मीडियावर सईच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे
सईने भगव्या रंगाचा शॉर्ट्स स्कर्ट आणि शर्ट घातला आहे
समुद्रकिनारी तिने हे फोटोशूट केले आहे
सईच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे
लिंबाचे सरबत
नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे
PEXELS
पुढील स्टोरी क्लिक करा