मराठीच नव्हे, तर आपल्या दमदार अभिनयाने हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचे नाव घेतले जाते.