परी म्हणू की सुंदरा! सई ताम्हणकरचे क्लासी फोटोशूट
By Aarti Vilas Borade
Jan 29, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सई तिचे हटके फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे
सईचे नवे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात
नुकताच सईने अतिशय सुंदर फोटोशूट केले आहे
या फोटोंमध्ये सईने फ्लोरल वनपिस परिधान केला आहे
केसांचा बन, गळ्यात नाजूक चैन आणि छोटे कानतले असा लूक सईने केला आहे
शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!
Instagram
पुढील स्टोरी क्लिक करा