'श्रीदेवी'च्या मादक अदा!

By Aarti Vilas Borade
Feb 02, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सई ताम्हकरचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे

या चित्रपटात सईच्या पात्राचे नाव श्रीदेवी असे आहे

सईची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे

दुसरीकडे सई तिच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेत असते

सईने नुकताच प्रिंटेड ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे

या गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये सई अतिशय सुंदर 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा