सई ताम्हणकरचे काळ्या साडीत खास फोटोशूट!
By
Aarti Vilas Borade
Jan 15, 2024
Hindustan Times
Marathi
आज १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला जातो
या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालतले जातात
प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने संक्रांतीसाठी खास फोटोशूट केले आहे
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे
तसेच सुंदर कानातले, कपाळी टिकली लावली आहे
सईने न्यूड मेकअप केला आहे
सध्या सोशल मीडियावर सईचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत
‘भंवर सिंह शेखावत’कडे एकूण किती संपत्ती आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा