अरे हा तर झेब्रा! सई ताम्हणकरच्या फोटोंची चर्चा
By
Aarti Vilas Borade
Oct 22, 2024
Hindustan Times
Marathi
२०२४ वर्षाची दणक्यात सुरुवात करून सई वारंवार चर्चेत राहिली आहे
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मानवत मर्डर्स मधल्या सईच्या भूमिकेची विशेष चर्चा रंगली
आता सईने नवे फोटोशूट केले आहे
या फोटोमध्ये सईने काळे पांढरे पट्टे असलेला ड्रेस घातला आहे
सईचा हा ड्रेसपाहून सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल झाले आहेत
सईचे हे हटके फोटोशूट सर्वांच लक्ष वेधून घेत आहे
सोशल मडियावर सईच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे
आई होण्याचे योग्य वय कोणते?
पुढील स्टोरी क्लिक करा