सोफ्यात रिमोट शोधताना; पोझ पाहून सईची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

By Aarti Vilas Borade
Mar 20, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायमच चर्चेत असते

नुकताच सईने एक हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता

या फोटोमध्ये तिने सुंदर असा शॉर्ट वनपिस परिधान केला आहे

सईने या फोटोमध्ये थोडी विचित्र पोझ दिली आहे

हा फोटो शेअर करत सईने, 'स्मूथ ऑपरेटर' असे कॅप्शन दिले आहे

सईचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे

एका यूजरने 'सोफ्यामध्ये हरवलेला रिमोट शोधताना' अशी कमेंट केली आहे

आयपीएल २०२४ मधील सुपरफास्ट शतक!