सई ताम्हणकरची एकूण संपत्ती माहिती आहे का?

By Aarti Vilas Borade
Jun 25, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर

सई मराठीसह सध्या हिंदीमध्ये देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते

तिच्या हिंदी सिनेमांतील भूमिका देखील विशेष गाजल्या आहेत

सईकडे एकूण किती संपत्ती असेल असा प्रश्न सर्वांना पडतो

सईच्या आईकडे सांगलीमध्ये ४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे

सई एका चित्रपटासाठी १० लाख ते २० लाख रुपये मानधन घेते असे म्हटले जाते

सईकडे एकूण ५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते

सचिनच्या लेकीचा रॉयल लुक, पाहा ग्लॅमरस फोटो