सई ताम्हणकरचं बेडरूममध्ये हॉट फोटोशूट!

By Aarti Vilas Borade
Jan 08, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनय आणि सौंदर्याने सई ताम्हणकरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

तिचा प्रत्येक सिनेमा हिट ठरतो

सई ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

नुकताच तिने बेडरुममधील फोटो शेअर केला आहे

या फोटोमध्ये सईने मोनोकिनी परिधान केली आहे

या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे

सईच्या या फोटोंनी सोशल  मीडियाचा पारा वाढवला आहे

रक्तातील साखरेची पातळी वाढवतात या ६ गोष्टी

pixabay