सई ताम्हणकरचं हॉट फोटोशूट

By Aarti Vilas Borade
Sep 30, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायमच चर्चेत असते

सई ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

सध्या सोशल मीडियावर सईचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये सईने मॅट ड्रेस परिधान केला आहे

या ड्रेसमध्ये सई अतिशय हॉट दिसत आहे

तसेच सईने पाण्यात उभे राहून हे फोटोशूट केले आहे

या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

श्वेता तिवारीने ‘असा’ साजरा केला ४४वा वाढदिवस!