सई ताम्हणकरच्या क्लासिक अदा!

By Aarti Vilas Borade
Jun 15, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर कायम चर्चेत असते

सईही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

सईच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांचे लक्ष असते

नुकताच सईने काळ्या रंगाचा वनपिस परिधान करुन फोटोशूट केले आहे

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

सोशल मीडियावर हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत

या फोटोंमध्ये सई सुंदर दिसत आहे

नम्रता मल्लाचा बिकिनीमध्ये बीचवर धुमाकूळ! फोटो पाहून व्हाल घायाळ!