जाळ अन् धूर! सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट
By Aarti Vilas Borade
Sep 25, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायमच चर्चेत असते
सई ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते
सध्या सोशल मीडियावर सईचे काही फोटो व्हायरल झाले आहेत
या फोटोंमध्ये सईने कलरफूल ड्रेस परिधान केला आहे
या ड्रेसमध्ये सई अतिशय हॉट दिसत आहे
तसेच सईने पाण्यात उभे राहून हे फोटोशूट केले आहे
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे
‘कांटा लगा’ गर्ल शेफालीचा हॉट अवतार
पुढील स्टोरी क्लिक करा