खतरनाक! सईच्या नव्या लूकवर नेटकरी फिदा

By Aarti Vilas Borade
Mar 19, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायम चर्चेत असते

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सईच्या हिंदी सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधले

अनेकांनी सईचे कौतुक केले

सध्या सोशल मीडियावर सईच्या नव्या फोटोची चर्चा रंगली आहे

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा वनपिस परिधान केला आहे

न्यूड मेकअपमध्ये सई अतिशय ग्लॅमरस दिसत आहे

सोशल मीडियावर सईच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

वजन कमी करण्यासाठी कॉफीचा कसा वापर करायचा? 

pixa bay