सई ताम्हणकरचा संक्रांत स्पेशल लुक!

By Harshada Bhirvandekar
Jan 14, 2025

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतेच मकर संक्रांतीनिमित्त पारंपारिक अंदाजात खास फोटोशूट केले आहे.

मराठी मनोरंजन विश्व आणि बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सातत्याने चर्चेत येत असते.

सई ताम्हणकर कधी तिच्या दमदार चित्रपटांमुळे तर कधी तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते.

नुकतेच सई ताम्हणकर हिने मकर संक्रांतीनिमित्त सुंदर फोटोशूट केलं आहे.

काळ्या रंगाच्या साडीत केलेल्या या फोटोशूटमध्ये सईचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळतोय.

काळी साडी,कानात मोठे कानातले आणि लांब वेणी असा तिचा सुंदर लुक पाहण्यासारखा आहे. 

काळ्या आणि सोनेरी रंगाच्या या साडीमध्ये सईचं रूप खुलून आलं आहे. 

तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay