सई ताम्हणकरचा हॉट लुक पहिला का? इंटरनेटचं वाढवलं तापमान  

By Ninad Vijayrao Deshmukh
Sep 05, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने खास फोटो शूट केला आहे. या फोटोंमध्ये ती बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत आहे.   

सई ताम्हणकर सोशल मिडीयावर खूप अॅक्टिव असते. तिने हे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.  

या फोटोतील सईचा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.   

तिच्या फोटोंनी इंटरनेटवर धुरळा उडवला आहे. सईच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

तिच्या एका चाहत्याने 'लाखात एक ताम्हणकरांची लेक' अशी कमेन्ट केली आहे. नेटकऱ्यांना ही कमेन्ट खूप आवडली आहे. 

सई ताम्हणकरचे हे  फोटो तिच्या चाहत्यांनी लाइक केले आहेत. 

या फोटो शूटमध्ये सईने निळ्या रंगाचा टॉप आणि  डिझायनर लेंगिंग परिधान केले असून यात तिच्या सौंदर्यात मोठीभर पडली आहे. 

केवळ आनंद नव्हे तर एवढे फायदे देतं नृत्य