सई ताम्हणकरचं डेनिम प्रेम पाहिलंत का?
Photo: Instagram
By Harshada Bhirvandekar
Feb 09, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Photo: Instagram
अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Photo: Instagram
मराठीच नव्हे तर, सई ताम्हणकर हिने हिंदी मनोरंजन विश्वात देखील आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
Photo: Instagram
हिंदी मनोरंजन विश्वात देखील सईने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
Photo: Instagram
सोशल मीडियावर देखील सई ताम्हणकर हिचा मोठा चाहता वर्ग आहे.
Photo: Instagram
सई ताम्हणकर हिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडतं.
Photo: Instagram
सई ताम्हणकर सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
Photo: Instagram
नुकतेच तिने डेनिम ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo: Instagram
झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा