सई ताम्हणकरच्या पोलीस अधिकारी "जस्मीत गौर" भूमिकेचे कौतुक

By Aarti Vilas Borade
Feb 10, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच चर्चेत असते

आजकाल सई बॉलिवूडमध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळते

तिचा 'भक्षक' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे

भूमी पेडणेकर , सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा हे या चित्रपटाच दिसत आहेत 

या चित्रपटात सईने पोलीस अधिकारी जस्मीत गौरची भूमिका साकारली आहे

सईच्या या भूमिकेचे विशेष कौतुक होताना दिसत आहे

हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे

नाचणीपासून बनवता येतात हे टेस्टी पदार्थ