झहीरसोबत सागरिकाचा रोमँटिक अंदाज
By
Rohit Bibhishan Jetnavare
Jan 13, 2025
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटपटू झहीर खान हे लोकप्रिय कपल नेहमी चर्चेत असतं.
झहीर आणि सागरिका यांनी २०१७ मध्ये लग्र केले. दरम्यान सागरिकाने तिचे काही फोटो नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये सागरिका झहीरच्या हातात हात घेऊन चालताना दिसत आहे. तिने यावेळी सुंदर साडी परिधान केली आहे.
तर झहीरनेही ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला आहे. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सागरिका आणि झहीर यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने झाली होती.
यानंतर दोघांमध्ये छान ओळख झाली. त्यानंतर चांगली मैत्री आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
एप्रिल २०१७ मध्ये सागरिकाने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे एंगेजमेंट झाल्याची घोषणा केली.
यानंतर काही दिवसांनी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये झहीर-सागरिकाने कोर्ट मॅरेज केले.
लिंबाचे सरबत
नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे
PEXELS
पुढील स्टोरी क्लिक करा